प्रसाद लाड (Prasad Lad) माहिती

प्रसाद लाड(Prasad Lad) हे भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (Maharashtra Legislative Council Member) आहेत.

एके काली राजकारणात त्यांचा कोण्ही गॉड फादर नव्हता, पण ते आज अनेकांचे राजकीय गॉड फादर आहेत.त्यांचे प्रियजन त्यांला बॉस (BOSS) म्हणून सुद्धा संबोधतात.

महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू मानले जातात.महाराष्ट्र मध्ये २०२२ साली झालेल्या सत्तांतरा मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे असे ही म्हटले जाते.

Prasad Lad Information in Marathi | प्रसाद लाड माहिती

नाव (Name)प्रसाद मिनेश लाड
जन्म दिनांक (Birthday)२८ एप्रिल १९७८
पत्नी (Wife)नीता लाड
कन्या (Daughter)सायली
पुत्र (Son)शुभम
शिक्षण (Education)एम.बी.ए

Prasad Lad Contact Number | प्रसाद लाड नंबर

सन्मा. आमदार. प्रसाद लाड ह्यांला आपण खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकता.

प्रसाद लाड मोबाईल नंबर  – 9821388888

Prasad Lad Address | प्रसाद लाड पत्ता 

आमदार.प्रसाद लाड हे मुंबई मधील माटुंगा नामक उच्च लोक वस्तीत राहतात.

प्रसाद लाड पत्ता – अथर्व बंगला,माटुंगा जिमखाना समोर,भाऊ दाजी रोड,माटुंगा (पूर्व), मुंबई -१९.

Prasad Lad Business | प्रसाद लाड व्यवसाय

प्रसाद लाड हे एक राजकारणीच नाही तर एक उत्तम उद्योजक सुद्धा आहे.त्यांनी स्थापन केलेली क्रिस्टल  इंटिग्रेटेड  सर्विसेस प्रा. लि. ही सिक्योरिटी, हाऊसकीपिंग, फॅसिलिटी मॅनॅजमेन्ट, एव्हिएशन, कॅटरिंग, अश्या अनेक क्षेत्रा मध्ये कार्यरत आहे.

Prasad Lad Property | प्रसाद लाड मालमत्ता 

प्रसाद लाड हे महाराष्ट्र मधल्या सर्वाधिक श्रीमंत आमदारा पैकी एक आहेत.२०२२ च्या निवडणुकीच्या शपथ पत्रा अनुसार त्यांची एकूण संपत्ती  १५२ कोटी (152 Crore) इतकी आहे.

Position Held By Prasad Lad |प्रसाद लाड ह्यांनी भूषवलेली पदे 

प्रसाद लाड ह्यांच्या आज वरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नवीन क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे.त्यांनी भूषवलेली काही महत्व पूर्ण पदे.

सदस्य (Member)सिद्धिविनायक मंदिर न्यास (मुंबई)
सभापती (Chairman)म्हाडा (आर. आर, बोर्ड)
आमदार (MLC)महाराष्ट्र विधान परिषद
संचालक (Director)मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
अध्यक्ष (Chairman)क्रिस्टल एम्प्लॉयीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
अध्यक्ष (Chairman)श्रमिक उत्कर्ष संगठना

आमदार. प्रसाद लाड ह्यांचा बद्दल ची माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की शेयर करा.

Leave a Comment