इस्कॉन मंदिर (Iskcon Temple) संपूर्ण माहिती

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्स्कीऊसनेस  म्हणजेच इस्कॉन, गौडीय वैष्णव व चैतन्य वैष्णव यांची धार्मिक संघटना आहे. ह्या मंदिराची स्थापना अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरा मध्ये दिनांक १३ जुलै १९६६ ला अभय चरणरविंद्र भक्तिवेदांता स्वामी प्रभुपदा यांचा हस्ते करण्यात आली.

 इस्कॉन मंदिराच्या सदस्यांसाठी श्री कृष्णा हे सर्वोच आहेत. इस्कॉन मंदिराचे प्रमुख कार्यालय मायापुर पश्चिम बंगाल इथे आहे. इस्कॉन मंदिर हे जग प्रसिद्ध असून संपूर्ण जग भारत त्यांचे १५० हुन अधिक मंदीर आहेत,त्यात प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका सारख्या बऱ्याच देशांचा समावेश आहे. 

इस्कॉनचे उद्दिष्ट जगातील सर्व लोकांना ईश्वर चेतनेच्या सार्वत्रिक तत्त्वांची ओळख करून देणे जेणे करून लोकांची आध्यात्मिक विचारांकडे सनातन धर्माकडे ओढ वाढेल,आणि त्यांला एकता आणि शांततेचा लाभ मिळू शकेल. ही शिकवण त्यांला वैष्णव संप्रदाय कडून प्राप्त झाली आहे.

स्थापने पासून आज पर्यंत इस्कॉन ने अनेक लोकउपयोगी कार्यक्रम राबवले आहेत, त्यापैकी एक फूड फॉर लाईफ हा त्यांचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमाने इस्कॉन मोफत अन्न वाटप करते. 

आपण आज कुठल्या ही इस्कॉन मंदिरा मध्ये गेलो की श्री कृष्णा चे दर्शन झाल्या नंतर बाहेर पडण्याचा मार्गावर आपल्याला श्री कृष्णाचे सेवेकरी मोफत खिचडी वाटताना दिसतील.

इस्कॉन मंदिर पत्ता | Iskcon Temple Address

इस्कॉन जगप्रसिद्ध धार्मिक संस्था असली तरी भारतामध्ये हिंदू धर्मीय लोकांची संख्या अधिक असल्यामुळे इस्कॉनचे मंदिर व त्यांला मानणारा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. इस्कॉन मंदिराच्या  भारतात अनेक प्रमुख शहरामध्ये जसे कि मुंबई,दिल्ली, कोलकाता इथे मंदिरे आहेत. तरी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये २ ठिकाणी हे मंदिर आहे.मुंबई शहरामध्ये २ ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिराचा पत्ता खाली पूर्ण पणे देण्यात आली आहे.

इस्कॉन मंदिर जुहू | Iskcon Temple Juhu Address

इस्कॉन मंदिर, हरे कृष्णा, श्री मुक्तेश्वर देवालय रोड , साईनाथ नगर, म्हाडा कॉलनी, जुहू, मुंबई, महाराष्ट्र, ४०००४९

इस्कॉन मंदिर गिरगाव | Iskcon Temple Girgaon Address

७, के.एम. मुन्शी मार्ग, गिरगाव, चोवपट्टी, मुंबई, महाराष्ट्र, ४००००७

इस्कॉन मंदिर वेळ | Iskcon Temple Timings

इस्कॉन मंदिर जुहू व गिरगाव यांची दिवसानुसार वेळेची संपूर्ण माहिती.

इस्कॉन मंदिर जुहू दिवसानुसार वेळेची संपूर्ण माहिती | Iskcon Temple Juhu Timing

दिवस (Day)वेळ (Timing)
सोमवार (Monday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
मंगळवार (Tuesday)  सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
बुधवार (Wednesday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
गुरुवार (Thursday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
शुक्रवार (Friday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
शनिवार (Saturday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
रविवार (Sunday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)

इस्कॉन मंदिर गिरगाव दिवसानुसार वेळेची संपूर्ण माहिती | Iskcon Girgaon Chowpatty Timing

दिवस (Day)वेळ (Timing)
सोमवार (Monday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
मंगळवार (Tuesday)  सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
बुधवार (Wednesday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
गुरुवार (Thursday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
शुक्रवार (Friday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
शनिवार (Saturday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)
रविवार (Sunday)सकाळी ४.३० ते दुपारी १, संध्याकाळी ४ ते रात्री ९ (4.30 AM to 1 PM, 4 PM to 9 PM)

 इस्कॉन मंदिर संबंधी पडणारे सामान्य प्रश्न | Rani Baug FAQs

१.इस्कॉन कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर. श्री कृषणाचे विचार जगभरात पसरवण्यासाठी इस्कॉन मंदिर प्रसिद्ध आहे.

२.पाकिस्तानात इस्कॉन आहे का?

उत्तर. हो, इस्कॉन पाकिस्तान मध्ये आहे. रंगीवर स्ट्रीट, रंगीवर कराची, कराची, सिंध, पाकिस्तान इथे इस्कॉन चे मंदिर आहे.

३. इस्कॉनमध्ये कॉफीला परवानगी का नाही?

उत्तर. आध्यात्मिक दृष्टिकोनाने कोणतेही उतेजीत पेय जसे की चहा, कॉफी, यांला हानिकारक मानले जाते.

Leave a Comment